प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-बालाजीनगरमध्ये धनुष्यबाणाचा रणसंग्राम; घड्याळ-कमळ कोसळण्याच्या मार्गावर
महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके ठरतात सत्ता हादरवणारे ‘जायंट किलर’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-बालाजीनगर-खंडेवस्
घोषणांचा गोंगाट, आकड्यांची फसवी मिरवणूक आणि कागदावरचा विकास याला इंद्रायणीनगर-बालाजीनगर-खंडेवस्
रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधा या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी महापालिकेत खाऊन खाऊन इकडून तिकडे उड्या मारणारे माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपच्या अपयशावर बोट ठेवत घड्याळ-कमळाच्या प्रचाराची हवा काढून घेतली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील तरुणांचा संताप, महिलांचा ठाम नकार आणि ज्येष्ठ नागरिकांची बोचरी प्रतिक्रिया पाहता गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे शोषण करून पोट फुगेपर्यंत आपल्या सात पिढ्यासाठी कमावलेल्या माजी नगरसेवकांची यंदाच्या निवडणुकीत गणिते कोलमडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात प्रभाग क्रमांक ८ मधील घड्याळ व कमळ आणि धनुष्यबाण यांच्यात होणारी ही लढत आता “जायंट विरुद्ध जायंट किलर” अशीच ओळखली जात आहे.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये धनुष्यबाण फक्त लढतोय असं नाही तो थेट सत्ता उलथवण्याच्या आणि लोकांचे शोषण करून घमंडीत वागणाऱ्या माजी नगरसेवकांना त्यांची जागा दाखवण्याच्या तयारीत आहे. महेंद्र सरवदे व माधुरी मुटके हे घड्याळ-कमळासाठी सर्वात मोठा धोका बनल्याचे वास्तव दिवसेंदिवस ठळक होत आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये यावेळी धनुष्यबाण सुटला आहे… आणि तो चुकणार नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया इंद्रायणीनगर-बालाजीनगर-खंडेवस्



