बॅनर न्यूज
Your blog category
-
मी सेवेकरी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०० जणांचे रक्तदान
पिंपरी : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सेवेकरी फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा…
Read More » -
पिंपरी-चिंचवड महापौर निवासस्थानाची मोकळी जागा भाड्याने देताना भ्रष्टाचार; स्वराज्य पक्षाच्या विजय जरे यांचा आरोप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरांसाठी नियोजित निवासस्थान बांधण्यासाठी निगडी प्राधिकरण येथे आरक्षित जागा आहे. या जागेवर सध्या मोकळे मैदान आहे.…
Read More » -
आमदार महेश लांडगे यांच्यावर कारवाईची मागणी; वाचा कोणी आणि कशासाठी केली ही मागणी
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत. आमदार लांडगे यांच्याकडून शहरात करण्यात…
Read More » -
अबब! भोसरीतील व्यक्तीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या पैशातून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल
पिंपरी : भोसरीतील एका व्यक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारातून लंडन येथे तब्बल २०० कोटींचे हॉटेल उभारल्याचे वक्तव्य खासदार डॉ. अमोल…
Read More » -
भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; रवि लांडगे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेले माजी नगरसवेक रवि लांडगे यांनी आज शिवसेनेचे…
Read More » -
भोसरी मतदारसंघात पब्लिक डिमांड; महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रवि लांडगे यांना तब्बल ७१ टक्के नागरिकांची पसंती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे यांना महाविकास आघाडीचे तगडे…
Read More » -
पिंपरी मतदारसंघात “पिंपरी-चिंचवड टाइम्स”चे ऑनलाईन सर्वेक्षण; लोक म्हणतात आमदार अण्णा बनसोडेंना “याच” देऊ शकतात टक्कर
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात लढण्यासाठी माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत या सक्षम उमेदवार असल्याचे…
Read More » -
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी गोविंद जगदाळे
पिंपरी : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी गोविंद जगदाळे, तर सचिवपदी सुभाष वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब…
Read More » -
मनसे पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा स्वबळावर लढणार; करेक्ट कार्यक्रम कुणाकुणाचा होणार?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे लढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने पिंपरी,…
Read More » -
महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि आमदार महेश लांडगे हे पाप कुठे फेडणार?
पिंपरी : भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली तब्बल ४३ कोटी रुपये खर्च…
Read More »